मॉयल लिमिटेड व्यवस्थापक भरती २०२३ : मॉयल लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखतीची तारीख १९,२२ व २५ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजता दिलेल्या पत्यावर हजर राहावे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
मॉयल लिमिटेड व्यवस्थापक भरती २०२३
एकूण पदे : ०८
पदांचे नाव : व्यवस्थापक व वरिष्ठ व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून MBBS
- PG-डिप्लोमा इन गायनॅकॉलॉजी आणि ऑब्स्टेट्रिशियन/ बालरोग/ ईएनटी/ नेत्ररोग/ त्वचाविज्ञान/ अस्थिव्यंग/ आपत्कालीन औषध/ रुग्णालय प्रशासन प्राधान्य
- ०१ वर्ष अनुभव
वेतनश्रेणी : ५०,०००/- रुपये टे १,८०,०००/- रुपये
वयाची अट : ४५ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : नागपूर, रायपुर आणि जबलपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
मुलाखतीचा पत्ता :
- Head Office, MOIL Limited, MOIL Bhawan, 1-A Katol Road, Nagpur – 440 013
- Hotel Courtyard By Marriott Opp. Indira Gandhi Agriculturl University, NH – 6, Labhand, Raipur – 492 012.
- Hotel Satya Ashoka, Wright Town, Jabalpur – 482 002
मुलाखतीची तारीख : १९, २२ व २५ मे २०२३
मॉयल लिमिटेड व्यवस्थापक भरतीसाठी अर्ज कसा करावा
- मुलाखत पद्धतीने निवड प्रक्रिया आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
MOIL Recruitment 2023 : MOIL Limited is recruiting for various posts. Application are invite for a total of 08 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline (interview). Last date to interview is 19, 22 & 25 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
MOIL Recruitment 2023
Total Post : 08
Post Name : Manager & Sr. Manager (Med. Services)
Education Qualification :
- MBBS from a recognized University/ Institute
- PG-Diploma in Gynecology & Obstetris/ Pediatrics/ ENT/ Opthalmology/ Dermatology/ Orthopeadics/ Emergency Medicine/ Hospital Administration will be preferred.
- 01 years experience
Pay Scale : 50,000/- to 1,80,000/-
Age Limit : Upto 45 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year)
Application Fee : No fee
Job Location : Nagpur, Raipur & Jabalpur
Application Mode : Offline
Walk in Interview :
- Head Office, MOIL Limited, MOIL Bhawan, 1-A Katol Road, Nagpur – 440 013
- Hotel Courtyard By Marriott Opp. Indira Gandhi Agriculturl University, NH – 6, Labhand, Raipur – 492 012.
- Hotel Satya Ashoka, Wright Town, Jabalpur – 482 002
Date of Interview : 19, 22 & 25 May 2023
How to Apply for MOIL Recruitment 2023
- The application is to be done offline (interview).
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.