केंद्रीय लोकसेवा आयोग भरती २०२३ : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २८५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग भरती २०२३
एकूण पदे : २८५
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | सिनियर फार्म मॅनेजर | ०१ |
२ | केबिन सेफ्टी इंस्पेक्टर | २० |
३ | हेड लायब्रेरियन | ०१ |
४ | सायंटिस्ट-B | ०७ |
५ | स्पेशलिस्ट ग्रेड III (Ophthalmology) | १० |
६ | स्पेशलिस्ट ग्रेड III (Psychiatry) | ०३ |
७ | असिस्टंट केमिस्ट | ०३ |
८ | असिस्टंट लेबर कमिश्नर | ०१ |
९ | मेडिकल ऑफिसर | २३४ |
१० | GDMO (होमिओपॅथी) | ०५ |
एकूण | २८५ |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
---|---|
१ | M.Sc (फलोत्पादन/ शेती) आणि ०३ वर्ष अनुभव |
२ | १२ वी पास आणि १० वर्ष अनुभव |
३ | पदवीधर, ग्रंथालय (विज्ञान) आणि ०५ वर्ष अनुभव |
४ | M.Sc (झूलॉजी) आणि ०३ वर्ष अनुभव |
५ | MBBS, पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा आणि ०३ वर्ष अनुभव |
६ | MBBS, पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा आणि ०३ वर्ष अनुभव |
७ | M.Sc (रसायनशास्त्र/ सेंद्रिय रसायनशास्त्र/ भौतिक रसायनशास्त्र/ अजैविक रसायनशास्त्र/ विश्लेषणात्म रसायनशास्त्र/ कृषी रसायनशास्त्र आणि मृदा विज्ञान) आणि ०२ वर्ष अनुभव |
८ | सामाजिक कार्य किंवा कामगार कल्याण किंवा औद्योगिक संबंध किंवा कार्मिक व्यवस्थापन या विषयातील पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा किंवा LLB आणि ०२ वर्ष अनुभव |
९ | MBBS आणि रोटेटिंग इंटर्नशिप पूर्ण |
१० | होमिओपॅथी पदवी |
वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
- ४० वर्षापर्यंत (विविध पदांनुसार)
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी/ ईडब्लूएस – २५/- रुपये
- एससी/ एसटी/ महिला – फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ जून २०२३
केंद्रीय लोकसेवा आयोग भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
UPSC Recruitment 2023 : Union Public Service Commission (UPSC) is recruiting for various posts. Application are invite for a total of 285 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 01 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
UPSC Recruitment 2023
Total Post : 285
Post Name :
Post No | Name of the Post | No of Vacancy |
---|---|---|
1 | Senior Farm Manager | 01 |
2 | Cabin Safety Inspector | 20 |
3 | Head Librarian | 01 |
4 | Scientist-B | 07 |
5 | Specialist Grade III (Ophthalmology) | 10 |
6 | Specialist Grade III (Psychiatry) | 03 |
7 | Assistant Chemist | 03 |
8 | Assistant Labour Commissioner | 01 |
9 | Medical Officer | 234 |
10 | GDMO (Homoeopathy) | 05 |
Total | 285 |
Education Qualification : See notification
Age Limit : (SC/ST : 05 year & OBC : 03 year)
- Upto 40 years (As per post)
Application Fee :
- General/ OBC/ EWS – 25/-
- SC/ ST/ Female – No fee
Job Location : All India
Application Mode : Online
Last Date of Application : 01 June 2023
How to Apply for UPSC Recruitment 2023
- The application is to be done online.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.