कुरुंदवाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2024 : कुरुंदवाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2024 आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
कुरुंदवाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2024
एकूण पदे : माहिती उपलब्ध नाही
पदांचे नाव : ज्युनीअर ऑफिसर/ सिनिअर ऑफिसर व मार्केटिंग ऑफिसर
शैक्षणिक पात्रता :
- ज्युनीअर ऑफिसर/ सिनिअर ऑफिसर – बी.कॉम/ एम.कॉम/ एम.बी.ए/ जी.डी.सी. आणि जेएआयआयबी/ सीएआयआयबी + ५ वर्षांचा अनुभव
- मार्केटिंग ऑफिसर – एमबीए (मार्केटिंग)
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, चेअरमन स्वातंत्र्य सेनानी के. श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन को-ऑप. बँक लि., कुरुंदवाड प्रधान कार्यालय, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, पिनकोड- ४१६१०.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 डिसेंबर 2024
हे पण वाचा : बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये 135 जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
कुरुंदवाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.