पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) भरती २०२४ : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४३५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ जुलै २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) भरती २०२४
एकूण पदे : ४३५
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | इंजिनिअर ट्रेनी (इलेक्ट्रिकल) | ३३१ |
२ | इंजिनिअर ट्रेनी (सिव्हील) | ५३ |
३ | इंजिनिअर ट्रेनी (कॉम्पुटर सायन्स) | ३७ |
४ | इंजिनिअर ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) | १४ |
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह संबंधित विषयात B.E./B.Tech/B.Sc (Engg) + GATE २०२४
वेतनश्रेणी : ५०,०००/- रुपये ते १,६०,०००/- रुपये
वयाची अट : १८ ते २८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला/ओबीसी – ५००/- रुपये
- SC/ST/PWD/ExSM – फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ जुलै २०२४
हे पण वाचा : केंद्रीय प्रशस्त्र पोलीस दल मध्ये विविध पदांची १५२६ जागांसाठी मेगा भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.