Bank of Baroda Bharti 2024 | बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन ६२७ जागांसाठी भरती

बँक ऑफ बडोदा भरती २०२४ : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६२७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ जुलै २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

बँक ऑफ बडोदा भरती २०२४

एकूण पदे : ६२७

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
Regular Posts (मॅनेजर व इतर पदे)४५९
Contract Posts (मॅनेजर व इतर पदे)१६८

शैक्षणिक पात्रता : CA/CMA/CS/CFA/कोणत्याही शाखेतील पदवी/B.Tech/B.E./M.Tech/M.E/MCA + अनुभव

वेतनश्रेणी : ९३,९६०/- रुपये ते १,२०,९४०/- रुपये

वयाची अट : ३०/३५/३८/४०/४२/४५ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ओबीसी/EWS – ६००/- रुपये
  • SC/ST/PWD/महिला – १००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ जुलै २०२४

हे पण वाचा : बँकिंग कार्मिक चयन संस्था मध्ये विविध पदांची ९९९५ जागांसाठी मेगा भरती

Regular Posts (मॅनेजर व इतर पदे) जाहिरातयेथे क्लिक करा
Contract Posts (मॅनेजर व इतर पदे) जाहिरातयेथे क्लिक करा
Regular Posts (मॅनेजर व इतर पदे) ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
Contract Posts (मॅनेजर व इतर पदे) ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

बँक ऑफ बडोदा भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp