CAPF Bharti 2024 | केंद्रीय प्रशस्त्र पोलीस दल मध्ये विविध पदांची १५२६ जागांसाठी मेगा भरती

केंद्रीय प्रशस्त्र पोलीस दल भरती २०२४ : केंद्रीय प्रशस्त्र पोलीस दल अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १५२६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ जुलै २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

केंद्रीय प्रशस्त्र पोलीस दल भरती २०२४

एकूण पदे : १५२६

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर/ कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) आणि वारंट ऑफिसर (पर्सनल असिटंट)२४३
हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल/ कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) आणि हवालदार (क्लर्क)१२८३

शैक्षणिक पात्रता :

 • पद क्र. १ – १२वी उत्तीर्ण + ८० श.प्र.मि. डिक्टेशन १० मिनिटे, संगणक टायपिंग ५० मिनिट (इंग्रजी), ६५ मिनिट (हिंदी)
 • पद क्र. २ – १२वी उत्तीर्ण + संगणक इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.

शारीरिक पात्रता :

उंची/ छाती/ वजनपुरुषमहिला
उंची१६५ से.मी.१५५ से.मी.
छाती७७-८२ से.मी.
वजनउंची व वयाच्या प्रमाणातउंची व वयाच्या प्रमाणात

वेतनश्रेणी :

 • पद क्र. १ – २९,२००/- रुपये ते ९२,३००/- रुपये
 • पद क्र. २ – २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये

वयाची अट : १८ ते २५ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

 • खुला/ ओबीसी – १००/- रुपये
 • SC/ ST/ महिला/ माझी सैनिक – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ जुलै २०२४

हे पण वाचा : नेव्हल डॉकयार्ड मार्फत विविध पदांची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

केंद्रीय प्रशस्त्र पोलीस दल भरतीसाठी अर्ज कसा करावा

 • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
 • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
 • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
 • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp