IBPS RRB Bharti 2024 | बँकिंग कार्मिक चयन संस्था मध्ये विविध पदांची ९९९५ जागांसाठी मेगा भरती

बँकिंग कार्मिक चयन संस्था भरती २०२४ : बँकिंग कार्मिक चयन संस्था अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ९९९५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जून २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

बँकिंग कार्मिक चयन संस्था भरती २०२४

एकूण पदे : ९९९५

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)५५८५
ऑफिसर स्केल – I (असिस्टंट मॅनेजर)३४९९
ऑफिसर स्केल – II (कृषी अधिकारी)७०
ऑफिसर स्केल – II (मार्केटिंग ऑफिसर)११
ऑफिसर स्केल – II (ट्रेझरी मॅनेजर)२१
ऑफिसर स्केल – II (लॉ)३०
ऑफिसर स्केल – II (CA)६०
ऑफिसर स्केल – II (IT)९४
ऑफिसर स्केल – II (जनरल बँकिंग ऑफिसर)४९६
१०ऑफिसर स्केल – III ((सिनियर मॅनेजर)१२९

शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी

वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

 • ऑफिस असिस्टंट – १८ ते २८ वर्ष
 • ऑफिसर स्केल – I – १८ ते ३० वर्ष
 • ऑफिसर स्केल – II – १८ ते ३२ वर्ष
 • ऑफिसर स्केल – III – १८ ते ४० वर्ष

अर्ज फी :

 • खुला/ ओबीसी – ८५०/- रुपये
 • SC/ ST/ माझी सैनिक/ PWD – १७५/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ जून २०२४

हे पण वाचा : केंद्रीय प्रशस्त्र पोलीस दल मध्ये विविध पदांची १५२६ जागांसाठी मेगा भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

बँकिंग कार्मिक चयन संस्था भरतीसाठी अर्ज कसा करावा

 • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
 • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
 • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
 • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp