एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. भरती २०२४ : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १०० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जून २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. भरती २०२४
एकूण पदे : १००
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | एयरक्राफ्ट टेक्निशियन/ ट्रेनी एयरक्राफ्ट टेक्निशियन (B1) | ७२ |
२ | एयरक्राफ्ट टेक्निशियन/ ट्रेनी एयरक्राफ्ट टेक्निशियन (B2) | २८ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – ६०% गुणांसह AME (Mechanical) डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Aeronautical) + ०१ वर्ष अनुभव
- पद क्र. २ – ६०% गुणांसह AME (Avionics) डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electronics/ Telecommunication/ Radio/ Instrumentation) + ०१ वर्ष अनुभव
वेतनश्रेणी : १५,०००/- रुपये ते २७,९४०/- रुपये
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी – १०००/- रुपये
- SC/ ST – फी नाही
नोकरी स्थान : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ जून २०२४
हे पण वाचा : न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांची भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | पद क्र. १ |
ऑनलाईन अर्ज | पद क्र. २ |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.