ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर मध्ये विविध पदांची ७६ जागांसाठी भरती | Ordnance Factory Chandrapur Recruitment 2023

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती २०२३ : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती २०२३

एकूण पदे : ७६

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
पदवीधर इंजिनिअर अप्रेंटिस०६
पदवीधर जनरल अप्रेंटिस४०
टेक्निशियन अप्रेंटिस३०
एकूण७६

शैक्षणिक पात्रता :

  • पदवीधर इंजिनिअर अप्रेंटिस – इंजिनीअरींग पदवी संबंधित विषयात असणे आवश्यक
  • पदवीधर जनरल अप्रेंटिस – B.Sc/ B.Com/ BCA
  • टेक्निशियन अप्रेंटिस – इंजिनीअरींग डिप्लोमा संबंधित विषयात असणे आवश्यक

वेतनश्रेणी : रु. ८,०००/- ते रु. ९,०००/-

वयाची अट : किमान १४ वर्ष पूर्ण

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० एप्रिल २०२३

नोकरी स्थान : चंद्रपूर

अर्ज फी : फी नाही

अर्ज करण्याचा पत्ता : The General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur (Maharashtra) – 254043

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Ordnance Factory Chandrapur Recruitment 2023 : Ordnance Factory Chandrapur is recruiting for various posts. Application are invite for a total of 76 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 30 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Ordnance Factory Chandrapur Recruitment 2023

Total Post : 76

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Graduate Apprentice (Graduate Engineers)06
2Graduate Apprentice (Graduate Streams)40
3Technical Apprentice (Diploma Holders)30
Total76

Education Qualification :  

  • Graduate Apprentice (Graduate Engineers) – Engineering Dergree in Relevant Discipline
  • Graduate Apprentice (Graduate Streams) – B.Sc/ B.Com/ BCA
  • Technical Apprentice (Diploma Holders) – Engineering Diploma in Relevant Subject

Pay Scale : 8,000/- to 9,000/-

Age Limit : Min 14 years

Application Mode : Offline

Last Date of Application : 30 April 2023

Job Location : Chandrapur

Application Fee : No fee

Address to Send Application : The General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur (Maharashtra) – 254043

How to Apply for Ordnance Factory Chandrapur Recruitment 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.