नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांची ६६ जागांसाठी भरती | NTPC Recruitment 2023

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन भरती २०२३ : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन भरती २०२३

एकूण पदे : ६६

पदांचे नाव : असिस्टंट मॅनेजर

पद क्र.पदांचे नावपद संख्या
इलेक्ट्रिकल१२
मेकॅनिकल३०
सिव्हिल२४
एकूण६६

शैक्षणिक पात्रता : इंजिनीअरींग पदवी ६०% गुणांसह संबंधित विषयात आणि ०७ वर्ष अनुभव

वेतनश्रेणी : रु. ६०,०००/- ते रु. १,८०,०००/-

वयाची अट : १८ ते ३५ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ EWS – ३००/- रु.
  • SC /ST/ महिला/ माझी सैनिक – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ एप्रिल २०२३

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

NTPC Recruitment 2023 : National Thermal Power Corporation Limited is recruiting for various posts. Application are invite for a total of 66 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 21 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

NTPC Recruitment 2023

Total Post : 66

Post Name : Assistant Manager

Post NoName of the PostNo of Vacancy
1Electrical12
2Manager30
3Civil24
Total66

Education Qualification : Engineering Degree with 60% marks in relevant discipline & 07 years experience

Pay Scale : 60,000/- to 1,80,000/-

Age Limit : 18 to 35 (SC/ST : 05 year & OBC : 03 year relaxation) 

Job Location : All India

Application Fee :

  • General/ OBC/ EWS – 300/-
  • SC/ ST/ Female – No fee

Application Mode : Online

Last Date of Application : 21 April 2023

How to Apply for NTPC Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.