गृह विभाग, मंत्रालय, मुंबई भरती २०२३ : गृह विभाग, मंत्रालय, मुंबई अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
गृह विभाग, मंत्रालय, मुंबई भरती २०२३
एकूण पदे : ७०
पदांचे नाव : सदस्य
शैक्षणिक पात्रता : मानवाधिकार तज्ञ किंवा प्रत्यक्ष अनुभव असणारा व्यक्ती
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० एप्रिल २०२३
निवड प्रक्रिया : मुलाखत
नोकरी स्थान : मुंबई
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सह सचिव (पोल-१४), गृह विभाग, दुसरा मजला (मुख्य इमातर) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२.
गृह विभाग, मंत्रालय, मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
Mantralaya Mumbai Recruitment 2023 : Mantralaya Mumbai is recruiting for various posts. Application are invite for a total of 70 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 30 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
Mantralaya Mumbai Recruitment 2023
Total Post : 70
Post Name : Member
Education Qualification : A human rights expert or person with hands-on experience
Application Mode : Offline
Last Date of Application : 30 April 2023
Job Location : Mumbai
Selection Process : Interview
Address Sent to Application : Joint Secretary (Poll-14), Home Department, 2nd Floor (Main Building) Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai – 400 032
How to Apply for Mantralaya Mumbai Recruitment 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.