NMDC Bharti 2023 : नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत “एक्झिक्युटिव्ह ट्रेनी” पदाची भरती

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भरती २०२३ : नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत “एक्झिक्युटिव्ह ट्रेनी” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भरती २०२३

एकूण पदे : ४२

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
सिव्हील०४
इलेक्ट्रिकल१३
मटेरियल मॅनेजमेंट१२
मेकॅनिकल१३

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह संबंधित विषयात B.E/ B.Tech (SC/ ST/ PWD – ५०% गुण) + GATE 2022

वेतनश्रेणी : ६०,०००/- रुपये

वयाची अट : २७ वर्षापर्यंत

  • (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – ५००/- रुपये
  • SC/ ST/ PWD – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ जुलै २०२३

हे पण वाचा : दक्षिण पश्चिम रेल्वे मध्ये “अप्रेंटिस” पदाची ९०४ जागांसाठी भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp