MPCB Bharti 2023 : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध पदांची ५६ जागांसाठी भरती

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२३ : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२३

एकूण पदे : ५६

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)२९
सिनियर रिसर्च फेलो (SRF)१७
रिसर्च असोसीएट (RA)१०

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – केमिस्ट्री/ इन्स्ट्रुमेंटेशन/ मायक्रोबायोलॉजी/ जीवन विज्ञान/ पर्यावरण या विषयात पदव्युत्तर पदवी.
  • पद क्र. २ – केमिस्ट्री/ इन्स्ट्रुमेंटेशन/ मायक्रोबायोलॉजी/ जीवन विज्ञान/ पर्यावरण या विषयात पदव्युत्तर पदवी + ०२ वर्ष रिसर्च.
  • पद क्र. ३ – केमिस्ट्री/ इन्स्ट्रुमेंटेशन/ जीवन विज्ञान/ पर्यावरण विषयात Ph.D + ०३ वर्ष रिसर्च

वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

  • पद क्र. १ – १८ ते २७ वर्ष
  • पद क्र. २ – १८ ते ३० वर्ष
  • पद क्र. ३ – १८ ते ३५ वर्ष

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ जुलै २०२३

हे पण वाचा : पिंपरी चिंचवड महानगपालिका (PCMC) अंतर्गत विविध पदांची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp