North Eastern Railway Bharti 2023 : दक्षिण पश्चिम रेल्वे मध्ये “अप्रेंटिस” पदाची ९०४ जागांसाठी भरती

दक्षिण पश्चिम रेल्वे भरती २०२३ : दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत “अप्रेंटिस” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ९०४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

दक्षिण पश्चिम रेल्वे भरती २०२३

एकूण पदे : ९०४

पदांचे नाव : अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १०वी पास + संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट : १५ ते २४ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – १००/- रुपये
  • SC/ ST/ महिला – फी नाही

नोकरी स्थान : हुबळी, बेंगलुरू आणि मैसूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ ऑगस्ट २०२३

हे पण वाचा : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या ७७२ जागांची भरती जाहीर! पात्रता १०वी पास
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

दक्षिण पश्चिम रेल्वे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp