नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३ : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २९३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३
एकूण पदे : २९३
पदांचे नाव :
पद क्र | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (E4 Grade) | २२३ |
२ | डेप्युटी जनरल मॅनेजर (E7 Grade) | ३२ |
३ | मॅनेजर (E4 Grade) | १६ |
४ | असिस्टंट एक्झिक्युटिव्ह मॅनेजर (E2 Grade) | ०६ |
५ | ॲडिशनल चीफ मॅनेजर (E6 Grade) | ०८ |
६ | जनरल मॅनेजर (E8 Grade) | ०२ |
७ | डेप्युटी मॅनेजर (E3 Grade) | ०६ |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र | पात्रता |
---|---|
१ | १) मेकॅनिकल/ मेकॅनिकल & प्रोडक्शन/ इंडस्ट्रियल & प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रोनिक्स/ सिव्हील/ कंट्रोल & इन्स्ट्रुमेंटेशन/ केमिकल/ पर्यावरणविषयक इंजिनिरिंग पदवी किंवा समतुल्य २) ०५ वर्ष अनुभव |
२ | १) मेकॅनिकल/ मेकॅनिकल & प्रोडक्शन/ इंडस्ट्रियल & प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रोनिक्स/ सिव्हील/ कंट्रोल & इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिरिंग पदवी/ CA २) १९ वर्ष अनुभव |
३ | १) M.Tech/ M.Sc. (जिओलॉजी) २) ०५ वर्ष अनुभव |
४ | १) M.Sc (केमिस्ट्री/ ॲनलिटिक्स केमिस्ट्री/ आर्गेनिक केमिस्ट्री/ इनऑर्गेनिक केमिस्ट्री/ फिजिकल केमिस्ट्री) २) ०४ वर्ष अनुभव |
५ | १) CA/ ICWAI/ CMAI किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + MBA २) १३ वर्ष अनुभव |
६ | १) मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ सिव्हील इंजिनिरिंग पदवी किंवा CA/ ICWAI २) २२ वर्ष अनुभव |
७ | १) कोणत्याही शाखेतील पदवी आणि कार्मिक व्यवस्थापन/ औद्योगिक संबंध/ कामगार कल्याण यामधील विशेषीकरणासह सामाजिक कार्य/ व्यवसाय प्रशासन/ व्यवसाय व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी (किंवा) कार्मिक व्यवस्थापनातील किमान दोन वर्षाच्या कालावधीची पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा. औद्योगिक संबंध/ एचआरएम/ कामगार कल्याण/ कामगार व्यवस्थापन/ कामगार प्रशासन/ कामगार अभ्यास २) ०१ वर्ष अनुभव |
वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
- ३० ते ५४ वर्ष
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी – ८५४/- रुपये
- मागासवर्गीय – ३५४/- रुपये
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ ऑगस्ट २०२३
हे पण वाचा : एकलव्य मॉडेल निवासी शाळा मध्ये विविध पदांची ४०६२ जागांसाठी मेगा भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.