Mumbai Suburban Kotwal Bharti 2023 : तहसीलदार कार्यालय, मुंबई उपनगर मध्ये “कोतवाल” पदाची भरती

तहसीलदार कार्यालय, मुंबई उपनगर भरती २०२३ : तहसीलदार कार्यालय, मुंबई उपनगर अंतर्गत “कोतवाल” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

तहसीलदार कार्यालय, मुंबई उपनगर भरती २०२३

एकूण पदे : २५

पदांचे नाव : कोतवाल

शैक्षणिक पात्रता : ०४ थी उत्तीर्ण + मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक

वेतनश्रेणी : १५,०००/- रुपये

वयाची अट : १८ ते ४० वर्ष

अर्ज फी : २०/- रुपये

परीक्षा फी :

  • खुला प्रवर्ग – ७००/- रुपये
  • मागासवर्गीय – ५००/- रुपये

नोकरी स्थान : मुंबई उपनगर (अंधेरी, बोरीवली, कुर्ला)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ जुलै २०२३

अर्ज पाठवण्याचा पत्ता : तहसीलदार, तहसिल कार्यलय, अंधेरी/ बोरीवली/ कुर्ला यांच्या कार्यालयात

हे पण वाचा : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत “शिक्षक” पदाची १८३ जागांसाठी भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

तहसीलदार कार्यालय, मुंबई उपनगर भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp