नवी मुंबई महानगरपालिका मध्ये ‘योग प्रशिक्षण’ पदाची भरती | NHM Navi Mumbai Yoga Instructor Bharti 2023

नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२३ : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘योग प्रशिक्षण’ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२३

पदांचे नाव : योग प्रशिक्षण

शैक्षणिक पात्रता : विद्यापीठ किंवा संस्थेतून योग प्रशिक्षकाची पदवी धारण केलेली असावी

वेतनश्रेणी : प्रति योगसत्र २५०/- रुपये

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : नवी मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज पाठवण्याचा पत्ता : नवी मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुंमपा मुख्यालय से १५ ओ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४००६१४

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ जून २०२३

हे पण वाचा : पुणे महानगरपालिका मध्ये नवीन रिक्त पदांची ४४७ जागांसाठी भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

NHM Navi Mumbai Yoga Instructor Bharti 2023 : Navi Mumbai Municipal Corporation is recruiting for ‘Yoga Instructor’ posts. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 23 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

NHM Navi Mumbai Yoga Instructor Bharti 2023

Post Name : Yoga Instructor

Education Qualification : Degree in Yogs Instructor from University

Pay Scale : 250/- Per Yoga Session

Application Fee : No fee

Job Location : Navi Mumbai

Application Mode : Offline

Selection Process : Interview

Address to Send Application : Navi Mumbai Municipal Corporation, Helath Department, 3rd Floor, Namumpa Hq Se 150, CBD Belapur, Navi Mumbai – 400614

Last Date of Application : 23 June 2023

NotificationClick Here
Official WebsiteClick Here

How to Apply for NHM Navi Mumbai Yoga Instructor Bharti 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.