डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे (DIAT) मध्ये विविध पदांची भरती | DIAT Pune Bharti 2023

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे भरती २०२३ : डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे भरती २०२३

एकूण पदे : १७

पदांचे नाव : 

पद क्रपदांचे नावपद संख्या
वैज्ञानिक अधिकारी०२
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक०५
प्रयोगशाळा सहाय्यक०५
सहाय्यक०५
एकूण१७

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – सायन्स मध्ये बॅचलर पदवी
  • पद क्र. २ – सायन्स मध्ये बॅचलर पदवी किंवा ०३ वर्ष पूर्णवेळ रासायनिक अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान मध्ये डिप्लोमा
  • पद क्र. ३ – संबंधित क्षेत्रात ०३ वर्ष पूर्णवेळ डिप्लोमा किंवा सायन्स (भौतिकशास्त्र/ इलेक्ट्रोनिक्स) किंवा समतुल्य पदवी
  • पद क्र. ४ – संगणकावरील डेटा एंट्रीसाठी किमान द्वितीय विभाग

वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

  • पद क्र. १ – ४० वर्ष
  • पद क्र. २ – ३० वर्ष
  • पद क्र. ३ – २८ वर्ष
  • पद क्र. ४ – २८ वर्ष

अर्ज फी : (SC/ST/ESM/PWD/महिला – फी नाही) 

  • पद क्र. १ – १०००/- रुपये
  • इतर सर्व पदे – ५००/- रुपये

नोकरी स्थान : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ जून २०२३

हे पण वाचा : तहसीलदार कार्यालय, नागपूर मध्ये ०४थी पास उमेदवारांसाठी भरती

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

DIAT Pune Bharti 2023 : Defence Institute of Advanced Technology Pune is recruiting for various posts. Application are invite for a total of 17 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 21 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

DIAT Pune Bharti 2023

Total Post : 17

Post Name : 

Post NoName of PostsNo of Vacancy
1Scientific Officer02
2Senior Laboratory Assistant05
3Laboratory Assistant05
4Assistant05
Total17

Education Qualification :

  • Post No. 1 – Bachelor Degree in Science
  • Post No. 2 – Bachelor Degree in Science OR 03 years full-time Diploma in Chemical Engineering/ Technology
  • Post No. 3 – 03 years full-time Diploma in relevant filed OR Bachelor Degree in Science (Physics/ Electronis) OR equivalent
  • Post No. 4 – Bachelor’s Degree with at least second division or its equivalent grade, accurate speed of 8000 key depressions per hous for Data Entry in the computer. Proficiency & knowledge of computer applications and operations.

Age Limit : (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

  • Post No. 1 – 40 years
  • Post No. 2 – 30 years
  • Post No. 3 – 28 years
  • Post No. 4 – 28 years

Application Fee : (SC/ST/ESM/PWD/Female – No fee) 

  • Post No. 1 – 1000/-
  • Other Posts – 500/-

Job Location : Pune

Application Mode : Online

Last Date of Application : 21 June 2023

How to Apply for DIAT Pune Bharti 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.