राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड भरती २०२३ : राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड, भरती २०२३
एकूण पदे : ७०
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | वैद्यकीय अधिकारी | २३ |
२ | ऑडिओलॉजिस्ट | ०१ |
३ | फिजीओथेरपिस्ट | ०१ |
४ | स्टाप नर्स | ४३ |
५ | लॅब टेक्निशियन | ०१ |
६ | दंत सहाय्यक | ०१ |
एकूण | ७० |
शैक्षणिक पात्रता :
- वैद्यकीय अधिकारी – MBBS
- ऑडिओलॉजिस्ट – ऑडिओलॉजी मध्ये पदवी
- फिजीओथेरपिस्ट – फिजीओथेरपीमध्ये पदवीधर पदवी
- स्टाप नर्स – RGNM
- लॅब टेक्निशियन – १२ वी उत्तीर्ण आणि DMLT डिप्लोमा
- दंत सहाय्यक – १२ वी उत्तीर्ण (सायन्स)) आणि स्पेशल स्किल्स
वेतनश्रेणी : रु. १५,८००/- ते रु. ६०,०००
वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ एप्रिल २०२३
नोकरी स्थान : बीड
अर्ज पाठवण्याचा पत्ता : आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय बीड
राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
NHM Beed Recruitment 2023 : National Health Mission, Beed is recruiting for various posts. Application are invite for a total of 70 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 19 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
NHM Beed Recruitment 2023
Total Post : 70
Post Name :
Post No | Name of the Post | No of Vacancy |
---|---|---|
1 | Medical Officer | 23 |
2 | Audiologist | 01 |
3 | Physiotherapist | 01 |
4 | Staff Nurse | 43 |
5 | Lab Technician | 01 |
6 | Dental Assistant | 01 |
Total | 70 |
Education Qualification :
- Medical Officer – MBBS
- Audiologist – Degree in Audiology
- Physiotherapist – Graduate Degree in Physiotherapist
- Staff Nurse – RGNM
- Lab Technician – 12th Pass & DMLT Diploma
- Dental Assistant – 12th Pass (Science) & Special Skills
Pay Scale : 15,800/- to 60,000/-
Age Limit : 18 to 38 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year)
Application Mode : Offline
Last Date of Application : 19 April 2023
Job Location : Beed
Address Send to Application : In-Out Department, District Hospital, Beec
How to Apply for NHM Beed Recruitment 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.