महाराष्ट्र लोकसेवा आयोग मेडिकल भरती २०२३ : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मेडिकल अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १४६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मेडिकल भरती २०२३
एकूण पदे : १४६
पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, राज्य कामगार विमा योजना, गट – अ
शैक्षणिक पात्रता : MBBS
वेतनश्रेणी : रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/-
वयाची अट : १९ ते ३८ (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ मे २०२३
नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज फी :
- General – रु. ३९४/-
- OBC/ SC/ ST – रु. २९४/-
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मेडिकल भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
MPSC Medical Recruitment 2023 : Maharashtra Public Service Commission (MPSC) is recruiting for various posts. Application are invite for a total of 146 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 02 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
MPSC Medical Recruitment 2023
Total Post : 146
Post Name : Medical Officer, Maharashtra Medical Insurance Service, State Labor Insurance Scheme, Group – A
Education Qualification : MBBS
Pay Scale : 56,100/- to 1,77,500/-
Age Limit : 19 to 38 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year)
Application Mode : Online
Last Date of Application : 02 May 2023
Job Location : All Maharashtra
Application Fee :
- General – 394/-
- OBC/ SC/ ST – 294/-
How to Apply for MPSC Medical Recruitment 2023
- The application is to be done online.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.