महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत १०२ जागांसाठी भरती | MUHS Nashik Recruitment 2023

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक भरती २०२३ : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १०२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक भरती २०२३

एकूण पदे : १०२

पदांचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यपक आणि सहायक प्राध्यपक

शैक्षणिक पात्रता : कृपया जाहिरात पहावी

वेतनश्रेणी : विद्यापीठाने वेळोवेळी तयार केलेल्या नियमानुसार वेतनश्रेणी आहे

वयाची अट : ६४ वर्ष

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : ३१ मार्च २०२३

नोकरी स्थान : नाशिक

निवड प्रक्रिया : टेस्ट / मुलाखत

अर्ज पाठवण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महारष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, जिल्हा रुग्णालय परिसर, अनंत कान्हेरे मैदानासमोर, त्र्यंबक रोड, नाशिक – ४२२ ००१.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावे.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

MUHS Nashik Recruitment 2023 : Maharashtra University of Health Science (MUHS) is recruiting for various posts. Application are invite for a total of 102 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 31 March 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

MUHS Nashik Recruitment 2023

Total Post : 102

Post Name : Professor, Associate Professor & Assistant Professor

Education Qualification : See notification

Pay Scale : Pay scale is as per rules formed by the University from time to time

Age Limit : 64

Application Mode : Offline

Last Date of Application : 31 March 2023

Job Location : Nashik

Selection Process : Test / Interview

Application Address : The Registrar, Maharashtra University of Health Sciences Nashik, Maharashtra Postgraduate Institute of Medical Education and Research, District Hospital Compus, Opposite Anant Knhere Maidan, Trimbak Road, Nashik – 422 001.

How to Apply for MUHS Nashik Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.