डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड भरती २०२३ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड भरती २०२३
एकूण पदे : १६
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | विशेष कार्य अधिकारी | ०६ |
२ | लघुटंकलेखक (इंग्रजी) | ०१ |
३ | आय. सी. टी. (परीक्षा विभाग) | ०३ |
४ | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | ०२ |
५ | डाटा एन्ट्री ऑपरेटर (परीक्षा विभाग) | ०४ |
एकूण | १६ |
शैक्षणिक पात्रता :
- विशेष कार्य अधिकारी – उच्च व तंत्रशिक्षण विभाग किंवा विद्यापीठ / तंत्रशिक्षण संचालनायातील वर्ग १ किंवा २ मधील किमान ५ वर्षाचा अनुभव किंवा संबंधित विभागातील सेवानिवृती अधिकारी किंवा अभियांत्रिकी शाखेतील (संगणक, अणुविद्युत व दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान संबंधीतील इतर शाखेतील पदवीत्तर (एम. ई / एम. टेक) पदवी. तसेच पी.एच.डी. धारकास प्राधान्य, किमान ५ वर्षाचा अनुभव
- लघुटंकलेखक (इंग्रजी) – कोणत्याही शाखेतील पदवी, लघुलेखन ८० श.प्र.मि. (इंग्रजी व मराठी), टंकलेखन ४० व ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान
- आय. सी. टी. (परीक्षा विभाग) – संगणक अभियांत्रिकी माहितीमध्ये BE/B.Tech (Tech/MCA. MSC (कॉम्पुटर सायन्स/ आय.टी) ०२ वर्ष अनुभव
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – सिव्हील इंजिनीअरिंग पदवी / डिप्लोमा सोबत किमान ५ वर्षाचा अनुभव
- डाटा एन्ट्री ऑपरेटर (परीक्षा विभाग) – संगणक अभियांत्रिकी/ इन्फोमनेन B.Sc (IT/ Comp) BCS कंपनी आणि लेस वायर्डसह संगणक हाताळणे, Detay इष्ट प्रमाणपत्र अभ्यासक्रम आवश्यक तसेच २ वर्षाचा अनुभव
वेतनश्रेणी : १२,००० ते ५०,०००/- रुपये
वयाची अट : १८ ते ३३ (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : १० एप्रिल २०२३
नोकरी स्थान : रायगड
अर्ज फी :
- खुला प्रवर्ग – ५००/- रु
- मागासवर्गीय – २००/- रु
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखत दिनांक : १० एप्रिल २०२३
मुलाखत पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड ४०२१०३
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड भरतीसाठीअर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
DBATU Raigad Recruitment 2023 : Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Raigad (DBATU) is recruiting for various posts. Application are invite for a total of 16 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 10 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
DBATU Raigad Recruitment 2023
Total Post : 16
Post Name :
No of Post | Name of the Post | No of Vacancy |
---|---|---|
1 | Special Task Officer | 06 |
2 | Stenist (English) | 01 |
3 | I.C.T. Engineer (Examination Department) | 03 |
4 | Junior Engineer (Civil) | 02 |
5 | Data Entry Operator (Examination Department) | 04 |
Total | 16 |
Education Qualification :
- Special Task Officer – Minimum 05 years experience in Class 1 or 2 in Higher & Technical Education Department or University / Technical Education Conductor or Retired Officer from concerned Department or Post Graduate (M.E / M.Tech) Degree in Engineering (Computer, Nuclear & Telecommuncation, Other Information Technology related disciplines). Also Ph.D holer preferred, minimum 05 years experience
- Stenist – Degree in any discipline, Shorthand 80 wpm (English & Marathi), Typing 40 & 30 wpm and Knowledge of the English language
- I.C.T. Engineer – BE/B.Tech [Tech/MCA. MSC (Computer Science/ IT)] 02 years experience in Computer Engineering Inforamation
- Junior Engineer – Civil Engineering Degree / Diploma with minimum 05 years experience
- Data Entry Operator – Computer Engineering/ Infomanen B.Sc (IT/ Comp) BCS Company & computer Handling with Les Wired, Detay Desirable Certificate course required plus 2 years experience
Pay Scale : 12,000 to 50,000
Age Limit : 18 to 33 (SC/ST : 05 year & OBC : 03 year)
Application Mode : Offline
Last Date of Application : 10 April 2023
Job Location : Raigad
Application Fee :
- General – 500/-
- SC/ST/OBC – 200/-
Selection Process : Interview
Interview Date : 10 April 2023
Interview Address : Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere, Mangaon, Raigad 402103
How to Apply for DBATU Raigad Recruitment 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.