महावितरण बारामती अंतर्गत ९९ जागांसाठी भरती | Mahavitaran Baramati Bharti 2023

महावितरण बारामती भरती २०२३ : महावितरण भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना आता अखेर प्रतीक्षा करणे संपलेले आहे. महावितरण बारामती अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ९९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महावितरण बारामती भरती २०२३

एकूण पदे : ९९

पदांचे नाव : अप्रेंटिस (वीजतंत्री/ तारतंत्री)

शैक्षणिक पात्रता : १० वी पास आणि मान्यता प्राप्ती संस्थेतून वीजतंत्री व तारतंत्री विषयात ITI पास

वेतनश्रेणी : शासकीय नियमाप्रमाणे देय राहील

वयाची अट : १८ ते ३० (SC/ST : 05 वर्षे सूट)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन / ऑफलाईन

ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : २१ मार्च २०२३

ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, महावितरण, उर्जा भवन भिगवण रोड, बारामती.

नोकरी स्थान : बारामती

परीक्षा फी : फी नाही

महावितरण बारामती भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावे.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Mahavitaran Baramati Bharti 2023 : Candidates waiting for Mahavitaran Recruitment is finally over. Mahavitaran Baramati is recruiting for various posts. Application are invite for a total of 99 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online / offline. Last date to apply is 21 March 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Mahavitaran Baramati Bharti 2023

Total Post : 99

Post Name : Apprentice (Electrician / Wireman)

Education Qualification :  10th Pass & ITI Pass in Electrical & Wiring

Pay Scale : Payment will be made as per government rules

Age Limit : 18 to 30 years (SC/ST : 05 year relaxation) 

Application Mode : Online / Offline

Last Date of Application : 21 March 2023

Job Location : Baramati

Exam Fee : No fee

Application Address : Superintending Engineer, Mahavitaran, Urja Bhavan Bhigwan Road, Baramati.

How to Apply for Mahavitaran Baramati Bharti 2023

  • The application is to be done online & offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.