गॅस टर्बाइन संशोधन २०२३ : संरक्षण संशोधन आणि विकास (DRDO) अंतर्गत विविध पदासाठी १५० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०२३ १६ मार्च २०२३ आहे. या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे.
Gas Turbine Research Establishment (GTRE) Recruitment 2023 : Application are invited for 150 posts under Gas Turbine Research Establishment (GTRE). Eligible candidates can apply. Application is to be done in online mode. Last date to apply is 16 March 2023 24 March 2023. The information of this recruitment is given below.
Gas Turbine Research Establishment (GTRE) Recruitment 2023
एकूण पदे / Total Post : 150
पदांचे नाव / Post Name : अप्रेंटिस ट्रेनी
- इंजिनीअरिंग पदवीधर (अप्रेंटिस ट्रेनी)
- पदवीधर (अप्रेंटिस ट्रेनी)
- डिप्लोमा (अप्रेंटिस ट्रेनी)
- ITI (अप्रेंटिस ट्रेनी)
शैक्षणिक पात्रता / Qualification :
- इंजिनीअरिंग पदवीधर (अप्रेंटिस ट्रेनी) : संबंधित विषयात पदवीधर
- पदवीधर (अप्रेंटिस ट्रेनी) : संबंधित विषयात पदवीधर
- डिप्लोमा (अप्रेंटिस ट्रेनी) : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवीधर
- ITI (अप्रेंटिस ट्रेनी) : संबंधित विषयात ITI.
वयाची अट / Age Limit : 18 ते 27 (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे)
अर्ज करण्याची पद्धत / Application Mode : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : १६ मार्च २०२३ २४ मार्च २०२३ (मुदतवाढ)
नोकरी स्थान / Job Location : बेंगळूरू
परीक्षा फी : फी नाही
सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
जाहिरात / PDF Download : इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज / Online Form : इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट / Official Website : इथे क्लिक करा
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.