महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत ‘लिपिक’ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती २०२३
एकूण पदे : ०८
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | ट्रेनी ज्युनिअर क्लार्क | ०६ |
२ | ट्रेनी क्लार्क | ०१ |
३ | ट्रेनी सिनिअर क्लार्क | ०१ |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. | पात्रता |
---|---|
१ | १) किमान ५०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र २) टायपिंग मराठी व इंग्रजी (ISM font) आवश्यक |
२ | १) किमान ५०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र २) टायपिंग मराठी व इंग्रजी (ISM font) आवश्यक |
३ | १) किमान ५०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र २) टायपिंग मराठी व इंग्रजी (ISM font) आवश्यक |
वयाची अट : २२ ते ३५ वर्ष
अर्ज फी : ११८०/- रुपये
नोकरी स्थान : ठाणे व पालघर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : Dy. महाव्यवस्थापक, HRD & M, महाराष्ट्र स्टेट कॉ-ऑपरेटिव्ह बँक लि., सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन., ९, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – ४००००१
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ जून २०२३
हे पण वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मध्ये विविध पदांची २९० जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
MSC Bank Bharti 2023 : Maharashtra Sahkari Bank is recruiting for ‘Clerk’ posts. Application are invite for a total of 08 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online/ offline. Last date to apply is 16 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
MSC Bank Bharti 2023
Total Post : 08
Post Name :
Post No | Name of Posts | No of Vacancy |
---|---|---|
1 | Trainee Junior Clerk | 06 |
2 | Trainee Clerk | 01 |
3 | Trainee Senior Clerk | 01 |
Education Qualification :
Post No | Qualification |
---|---|
1 | 1) Degree from a recognized university with minimum 50% marks & MSCIT or equivalent computer course cetificate required. 2) English & Marathi Typing (ISM font) required. |
2 | 1) Degree from a recognized university with minimum 50% marks & MSCIT or equivalent computer course cetificate required. 2) English & Marathi Typing (ISM font) required. |
3 | 1) Degree from a recognized university with minimum 50% marks & MSCIT or equivalent computer course cetificate required. 2) English & Marathi Typing (ISM font) required. |
Age Limit : 22 to 35 years
Application Fee : 1180/-
Job Location : Thane & Palghar
Application Mode : Online/ Offline
Address to Send Application : Dy. General Manager, HRD & M, Maharashtra State Co-operative Bank Ltd., Sir Vithhaldas Thackeray Smriti Bhavan, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai – 400001
Last Date of Application : 16 June 2023
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
How to Apply for MSC Bank Bharti 2023
- The application is to be done online/ offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.