डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मध्ये विविध पदांची २९० जागांसाठी भरती | BAMU Aurangabad Bharti 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरती २०२३ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २९० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरती २०२३

एकूण पदे : २९०

पदांचे नाव : 

पद क्रपदांचे नावपद संख्या
सहाय्यक प्राध्यापक४५
शिक्षक२४५

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – M.Sc./ M.Tech/ NET/ Ph.D
  • पद क्र. २ – M.Sc/ M.Tech/ M.E./ SET/ NET/ Ph.D

वेतनश्रेणी :

  • पद क्र. १ – २४,०००/- रुपये

अर्ज फी :

  • खुला – २००/- रुपये
  • मागासवर्गीय – १००/- रुपये

नोकरी स्थान : औरंगाबाद

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ जून २०२३

हे पण वाचा : सोलापूर महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती
जाहिरात क्र. १ येथे क्लिक करा
जाहिरात क्र. २येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

BAMU Aurangabad Bharti 2023 : Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University is recruiting for various posts. Application are invite for a total of 290 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 26 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

BAMU Aurangabad Bharti 2023

Total Post : 290

Post Name : 

Post NoName of PostsNo of Vacancy
1Assistant Professor45
2Teacher245

Education Qualification :

  • Post No. 1 – M.Sc./ M.Tech/ NET/ Ph.D
  • Post No. 2 – M.Sc/ M.Tech/ M.E./ SET/ NET/ Ph.D

Pay Scale :

  • Post No. 1 – 24,000/-

Application Fee :

  • General – 200/-
  • Researved – 100/-

Job Location : Aurangabad

Application Mode : Online

Last Date of Application : 26 June 2023

Notification No. 1Click Here
Notification No. 2Click Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

How to Apply for BAMU Aurangabad Bharti 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.