पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत “असिस्टंट लोको पायलट” पदाची २७९ जागांसाठी भरती | WCR Assistant Loco Pilot Bharti 2023

पश्चिम मध्य रेल्वे भरती २०२३ : पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत “असिस्टंट लोको पायलट” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २७९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

पश्चिम मध्य रेल्वे भरती २०२३

एकूण पदे : २७९

पदांचे नाव : असिस्टंट लोको पायलट

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेतून या GDCE अधिसूचनेच्या ०२/२०२३ च्या पदांसाठी उमेदवारांनी सूचित केलेली आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता असली पाहिजे

वेतनश्रेणी : १९,९००/- रुपये

वयाची अट : ४२ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : जबलपूर (मध्य प्रदेश)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जून २०२३

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये लिपिक पदाची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

पश्चिम मध्य रेल्वे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

WCR Assistant Loco Pilot Bharti 2023 : West Central Railway is recruiting for Assistant Loco Pilot posts. Application are invite for a total of 279 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 30 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

WCR Assistant Loco Pilot Bharti 2023

Total Post : 279

Post Name : Assistant Loco Pilot

Education Qualification : Candidates should have requisite minimum educational qualifications indicated for posts of this GDCE Notification 02/2023 from recognized Board/University/Institute

Pay Scale : 19,900/-

Age Limit : 42 years(SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee : No fee

Job Location : Jabalpur (Madhya Pradesh)

Application Mode : Online

Last Date of Application : 30 June 2023

NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

How to Apply for WCR Assistant Loco Pilot Bharti 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.