राजगुरूनगर सहकारी बँक लि. पुणे मार्फत विविध रिक्त पदांची भरती | Rajgurunagar Sahakari Bank Bharti 2023

राजगुरूनगर सहकारी बँक लि. पुणे भरती २०२३ : राजगुरूनगर सहकारी बँक लि. पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राजगुरूनगर सहकारी बँक लि. पुणे भरती २०२३

एकूण पदे : ०४

पदांचे नाव व वयाची अट

पद क्र.पदांचे नावपद संख्यावयाची अट
मुख्य अनुपालन अधिकारी०१५५ वर्ष
डेटा सेंटर प्रशासक०२३५ वर्ष
बोर्ड सचिव०१३० वर्ष

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पात्रता
उमेदवार हा सनदी लेखापाल (CA/CS) किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधारक व सहकारी बँकेतील १२ वर्षापैकी किमान ०५ वर्षाचा अनुभव, सरव्यवस्थापक/ उपसरव्यवस्थापक/ सहाय्यक सरव्यवस्थापक या पदावर काम केलेचा तसेच लेखापारीक्ष्ण, वित्त आणि जोखीम व्यवस्थापनाशी संबंधित असावा. त्यात रिझर्व बकेच्या दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजीचे परिपत्रकातील निकषांची पूर्तता करणाऱ्या बँकिंग उद्योगातील, मुख्य कार्यालयातील नियामक आणि सर्वोच्च प्राधिकरणाना स्वतंत्र अनुपालन कमकाजाचा अनुभव आवश्यक आहे.
संगणक विज्ञान, आयटी, इलेक्ट्रोनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमसीए या संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवीधर/ पदव्युत्तर पदवी, मायक्रोसॉफ्ट किंवा ओरॅकलकडून प्रमाणपत्र किंवा ओरॅकल/ एसक्यूएल डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेशन, हार्डवेअर/ नेटवर्किंग आणि सिस्टम इन्स्टॉलेशनमध्ये ०७ वर्षाचा अनुभव असलेले ७ चे मॉनिटरिंग बँकेच्या आयटी विभागात ०३ वर्षाचा कामाचा अनुभव
पदवीधर/ पदव्युत्तर पदवी, मराठी व इंग्रजी – लघुलेखन (किमान प्रति मिनिट ८० शब्द), टंकलेखन (किमान प्रति मिनिट ४० शब्द), MSCIT/ समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम, अनुभव : बँक/ इतर वित्तीय संस्थांमधील सदर/ तत्सम पदावरील किमान ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : राजगुरुनगर, पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : राजगुरूनगर सहकारी बँक लिमिटेड, ३१९/३२० पुणे-नाशिक महामार्ग, राजगुरुनगर, जि. पुणे – ४१०५०५

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ जून २०२३

हे पण वाचा : पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत “असिस्टंट लोको पायलट” पदाची २७९ जागांसाठी भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

राजगुरूनगर सहकारी बँक लि. पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.