महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया २०२३ | MFS Admission 2023

महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया २०२३ : महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया २०२३ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४०+ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया २०२३

एकूण पदे : ४०+

पदांचे नाव : 

कोर्स क्र.कोर्सचे नावपद संख्या
अग्निशामक (फायरमन) कोर्स
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स४०

शैक्षणिक पात्रता :

  • कोर्स क्र. १ – ५०% गुणांसह १० वी पास
  • कोर्स क्र. २ – ५०% गुणांसह पदवीधर

शारीरिक पात्रता :

कोर्स क्र.उंचीछातीवजन
१६५ से.मी.८१/ ८६ से.मी.५० कि.ग्रा.
१६५ से.मी.८१/ ८६ से.मी.५० कि.ग्रा.

वयाची अट : (SC/ST/NT/VJNT/SBC/EWS : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

  • कोर्स क्र. १ – १८ ते २३ वर्ष
  • कोर्स क्र. २ – १८ ते २५ वर्ष

अर्ज फी :

  • कोर्स क्र. १ – खुला : ५००/- रुपये (SC/ST/NT/VJNT/SBC/EWS/OBC : ४००/- रुपये) 
  • कोर्स क्र. २ – खुला : ६००/- रुपये (SC/ST/NT/VJNT/SBC/EWS/OBC : ४५०/- रुपये) 

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ ऑगस्ट २०२३

हे पण वाचा : पुणे महानगरपालिका मध्ये नवीन रिक्त पदांची ४४७ जागांसाठी भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया कोर्सासठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

MFS Admission 2023 : The Directorate of Maharashtra Fire Service is recruiting for various posts. Application are invite for a total of 40+ seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 15 August 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

MFS Admission 2023

Total Post : 40+

Post Name : 

Course NoName of CourseNo of Vacancy
1Fireman Course
2Sub-Officer & Fire Prevention Officer Course40

Education Qualification :

  • Course No. 1 – 10th Pass with 50% marks
  • Course No. 2 – Graduate Degree with 50% marks

Physical Qualification :

Course NoHeightChestWeight
1165 cms81/ 86 cms50 kg
2165 cms81/ 86 cms50 kg

Age Limit : (SC/ST/NT/VJNT/SBC/EWS : 05 year & OBC : 03 year) 

  • Course No. 1 – 18 to 23 years
  • Course No. 2 – 18 to 25 years

Application Fee :

  • Course No. 1 – General : 500/- (SC/ST/NT/VJNT/SBC/EWS/OBC : 400/-) 
  • Course No. 2 – General : 600/- (SC/ST/NT/VJNT/SBC/EWS/OBC : 450/-) 

Job Location : All India

Application Mode : Online

Last Date of Application : 15 August 2023

NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

How to Apply for MFS Admission 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.