PDKV Akola Bharti 2023 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये रिक्त पदांची भरती

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती २०२३ : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती २०२३

एकूण पदे : ०५

पदांचे नाव : कुशल मदतनीस व कार्यालयीन सहाय्यक

शैक्षणिक पात्रता :

  • कुशल मदतनीस – कृषी विद्यापीठातील कोणताही पदवीधर
  • कार्यालयीन सहाय्यक – MS-CIT/ DOEACC किंवा समतुल्य अभ्यासक्रम असलेल कोणतेही पदवीधर + टायपिंग इंग्रजी ४० श.प्र.मि. आणि मराठी ३० श.प्र.मि. + संगणक ज्ञान आवश्यक

वेतनश्रेणी : १२,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये

वयाची अट : ३५ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : अकोला

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)

निवड प्रक्रिया : मुलाखत (ऑनलाईन)

ई-मेल : cvrudrpdkv@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ जून २०२३

मुलाखतीची तारीख : २७ जून २०२३

हे पण वाचा : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे मध्ये ५२८ जागांसाठी भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.