AIIMS Delhi Bharti 2023 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे मध्ये ५२८ जागांसाठी भरती

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती २०२३ : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५२८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती २०२३

एकूण पदे : ५२८

पदांचे नाव : वरिष्ठ रहिवासी/ वरिष्ठ निदर्शक

शैक्षणिक पात्रता : संबंधित पदव्युत्तर वैद्यकीय पदवी जसे कि DNB/MD/MS/Ph.D/M.Sc

वेतनश्रेणी : ६७,७००/- रुपये

वयाची अट : ४५ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – ३०००/- रुपये
  • SC/ST/EWS – २४००/- रुपये

नोकरी स्थान : दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ जून २०२३

हे पण वाचा : राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर मध्ये ७६ जागांसाठी भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.