NHM Latur Bharti 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर मध्ये ७६ जागांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर भरती २०२३ : राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर भरती २०२३

एकूण पदे : ७६

पदांचे नाव : कोल्ड चेन टेक्निशियन, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, काउन्सिलर, वैद्यकीय अधिकारी (RBSK), वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), बालरोगतज्ञ, OBGY/ स्त्री रोग विशेषज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, फिजिशियन/ सल्लागार औषध, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट

शैक्षणिक पात्रता :

पदांचे नावपात्रता
कोल्ड चेन टेक्निशियन१२ + डिप्लोमा
स्टाफ नर्सGNM कोर्स
लॅब टेक्निशियन१२ + डिप्लोमा (DMLT)
काउन्सिलरMSW
वैद्यकीय अधिकारी (RBSK)BAMS
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)MBBS
बालरोगतज्ञMD/ Paed/ DCH/ DNB
OBGY/ स्त्री रोग विशेषज्ञMD/ MS Gyn/ DGO/ DNB
भूलतज्ज्ञMD Anesthesia/ DA/ DNB
सर्जनMS General Surgery/ DNB
फिजिशियन/ सल्लागार औषधMD Psychiatry/ DPM/ DNB
मानसोपचारतज्ज्ञMD Medicine/ DNB
फिजिओथेरपिस्टफिजिओथेरपीमध्ये पदवीधर पदवी
सायकोलॉजिस्टक्लिनिकल सायकोलॉजीमध्ये मान्यताप्राप्त पात्रता असणे

वेतनश्रेणी : १७,०००/- रुपये ते १,७०,०००/- रुपये

वयाची अट :

 • खुला प्रवर्ग – ३८ वर्ष
 • राखीव प्रवर्ग – ४३ वर्ष

अर्ज फी :

 • खुला प्रवर्ग – १५०/- रुपये
 • राखीव प्रवर्ग – १००/- रुपये

नोकरी स्थान : लातूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

 • कोल्ड चेन टेक्निशियन, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर
 • इतर पदे – जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, बार्शी रोड, ग्रॅड हॉटेलच्या समोर, लातूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ जुलै २०२३

हे पण वाचा : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १९४ जागांसाठी भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर भरतीसाठी अर्ज कसा करावा

 • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
 • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
 • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
 • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.