दळणवळण मंत्रालय पोस्ट विभाग, भारत अंतर्गत विविध पदांची भरती | Mail Motor Service Recruitment 2023

दळणवळण मंत्रालय पोस्ट विभाग, भारत भरती २०२३ : दळणवळण मंत्रालय पोस्ट विभाग, भारत अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

दळणवळण मंत्रालय पोस्ट विभाग, भारत भरती २०२३

एकूण पदे : १०

पदांचे नाव : कुशल कारागीर

पद क्र.पदांचे नावपद संख्या
मोटर व्हेईकल०३
मोटर व्हेईकल इलेक्ट्रिशियन०२
वेल्डर०१
टायरमन०१
टिनस्मिथ०१
पेंटर०१
ब्लॅकस्मिथ०१
एकूण१०

शैक्षणिक पात्रता : ०८ पास किंवा संबंधित विषयात आयटीआय पास आणि ०१ वर्ष अनुभव

वेतनश्रेणी : रु. १९,९००/-

वयाची अट : १८ ते ३० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ मे २०२३

अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Senior Manager, Mail Motor Service, 134-A, Sudam Kalu Ahire Marg, Worli, Mumbai – 400018

दळणवळण मंत्रालय पोस्ट विभाग, भारत भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Mail Motor Service Recruitment 2023 : Mail Motor Service is recruiting for various posts. Application are invite for a total of 10 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 13 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Mail Motor Service Recruitment 2023

Total Post : 10

Post Name : Skilled Artisans

Post NoName of the PostNo of Vacancy
1Mechanical (Motor Vehicle)03
2Motor Vehicle Electrician02
3Welder01
4Tyreman01
5Tinsmith01
6Painter01
7Blacksmith01
Total10

Education Qualification : 08th Pass OR Passed ITI in relevant subject & 01 years experience

Pay Scale : 19,900/-

Age Limit : 18 to 30 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Job Location : Mumbai

Application Fee : No fee

Application Mode : Offline

Last Date of Application : 13 May 2023

Address Sent to Application : The Senior Manager, Mail Motor Service, 134-A, Sudam Kalu Ahire Marg, Worli, Mumbai – 400018

How to Apply for Mail Motor Service Recruitment 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.