अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नर्सिंग ऑफिसर भरती २०२३ : सेंट्रल वीज संशोधन संस्था अंतर्गत विविध पदासाठी मेगा भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३०५५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नर्सिंग ऑफिसर भरती २०२३
एकूण पदे : ३०५५
पदांचे नाव : नर्सिंग ऑफिसर
शैक्षणिक पात्रता :
- B.Sc (Hons) नर्सिंग/ B.Sc नर्सिंग
- नर्सिंग कौन्सिल रजिस्ट्रेशन किंवा GNM
- किमान ५० बेड्सच्या हॉस्पिटलमध्ये ०२ वर्षाचा अनुभव
वेतनश्रेणी : रु. ९,३००/- ते रु. ३४,८००/-
वयाची अट : १८ ते ३० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी – रु. ३०००/-
- SC/ ST – फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ मे २०२३
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नर्सिंग ऑफिसर भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
AIIMS Recruitment 2023 : All India Institute of Medical Science (AIIMS) is recruiting for ‘Nursing Officer’ posts. Application are invite for a total of 3055 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 05 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
AIIMS Recruitment 2023
Total Post : 3055
Post Name : Nursing Officer
Education Qualification :
- B.Sc (Hons) Nursing/ B.Sc Nursing
- Nursing Council Registration or GNM
- 02 years experience in a hospital of minimum 50 beds
Pay Scale : 9,300/- to 34,800/-
Age Limit : 18 to 30 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year)
Job Location : All India
Application Fee :
- General/ OBC – 3,000/-
- SC/ ST – 2,400/-
Application Mode : Online
Last Date of Application : 05 May 2023
How to Apply for AIIMS Recruitment 2023
- The application is to be done online.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.