IDEMI मुंबई मध्ये अप्रेंटिस पदांची २९ जागांसाठी भरती | IDEMI Recruitment 2023

IDEMI मुंबई भरती २०२३ : IDEMI मुंबई अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

IDEMI मुंबई भरती २०२३

एकूण पदे : २९

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
प्रोग्रामिंग आणि सिस्टम प्रशासन सहाय्यक१०
इलेक्ट्रोनिक मेकॅनिक०३
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक०३
फिटर०३
मशिनिस्ट०३
मशिनिस्ट (ग्राइंडर)०१
टूल आणि डाय मेकिंग०२
मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स०१
IT & ESM०१
१०इलेकट्रिशियन०१
११टर्नर०१
एकूण२९

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात ITI उत्तीर्ण

वयाची अट : माहिती उपलब्ध नाही

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० एप्रिल २०२३

IDEMI मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

IDEMI Recruitment 2023 : Institute for Design of Electrical Measuring Instruments (IDEMI) is recruiting for various posts. Application are invite for a total of 29 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 20 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

IDEMI Recruitment 2023

Total Post : 29

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Programming & Systems Administration Assistant10
2Electronic Mechanic03
3Instrument Mechanic03
4Fitter03
5Mechinist03
6Mechinist (Grainder)01
7Tool & Die Making02
8Mechanic Machine Tool Maintenance01
9IT & ESM01
10Electrician01
11Turner01
Total29

Education Qualification : Passed ITI in Relevant Subject

Age Limit : Information not available

Job Location : Mumbai

Application Fee : No fee

Application Mode : Online

Last Date of Application : 20 April 2023

How to Apply for IDEMI Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.