कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना लि., कुडित्रे मध्ये विविध पदाची १३ जागांसाठी भरती | Kumbhi Kasari Sakhar Karkhana Recruitment 2023

कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना लि., कुडित्रे भरती २०२३ : कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) किंवा अर्ज सादर पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना लि., कुडित्रे भरती २०२३

एकूण पदे : १३

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
मॅन्यु केमिस्ट०२
ऊस विकास अधिकारी०१
ट्रेनी ओव्हरसिअर०२
सेंन्ट्रीफ्युगल फिटर ‘ए’ क्लास०१
इन्स्ट्रुमेंट इंजिनिअर०१
डी. सी. एस. ऑपरेटर०१
सी. पी. यु. केमिस्ट०२
इव्हॉपरेशान ऑपरेटर०२
असि. प्रोग्रामर०१
एकूण१३

शैक्षणिक पात्रता : कृपया मूळ जाहिरात पहावी

वेतनश्रेणी : नियमानुसार

वयाची अट : माहिती उपलब्ध नाही

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : कोल्हापूर

ऑनलाईन अर्जासाठी ई-मेल पत्ता : infor@kumbhisugar.com

अर्ज पाठवण्याचा पत्ता : कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना पोस्ट., कुडित्रे, ता., करवीर, जि., कोल्हापूर – ४१६ २०४

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल) किंवा ऑफलाईन (अर्ज सादर)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ एप्रिल २०२३

कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना लि., कुडित्रे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन (ई-मेल) किंवा ऑफलाईन (अर्ज सादर) पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन (ई-मेल) infor@kumbhisugar.com
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Kumbhi Kasari Sakhar Karkhana Recruitment 2023 : Kumbhi Kasari Sakhar Karkhana, Kolhapur is recruiting for various posts. Application are invite for a total of 13 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done Online (E-mail)/ Offline. Last date to apply is 28 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Kumbhi Kasari Sakhar Karkhana Recruitment 2023

Total Post : 13

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Menufacturing Chemist02
2Sugarcance Development Officer01
3Trainee Overseer02
4Centrifugal Fitter ‘A’ Class01
5Instrument Engineer01
6D.C.S. Operator01
7C.P.U. Chemist02
8Evaporation Operator02
9Assistant Chemist01
Total13

Education Qualification : See notification

Pay Scale : As per rules

Age Limit : Information not available

Application Fee : No fee

Job Location : Kolhapur

Email Address for Application : infor@kumbhisugar.com

Address Send to Application : Kumbhi Kasari Cooperative Sugar Factory Kolhapur, Post., Kuditre, Tal., Karveer, Dist. Kolhapur – 416 206

Application Mode : Online (E-mail)/ Offline

Last Date of Application : 28 April 2023

How to Apply for Kumbhi Kasari Sakhar Karkhana Recruitment 2023

  • The application is to be done online (e-mail)/ offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online (E-mail)infor@kumbhisugar.com
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.