सोलापूर विज्ञान केंद्र मध्ये विविध पदासाठी भरती २०२३ | Solapur Science Centre Recruitment 2023

सोलापूर विज्ञान केंद्र भरती २०२३ : सोलापूर विज्ञान केंद्र अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

सोलापूर विज्ञान केंद्र भरती २०२३

एकूण पदे : ०७

पदांचे नाव व शैक्षणिक पात्रता

पद क्र.पदांचे नावजागाशैक्षणिक पात्रता
मुख्य मार्गदर्शक०१विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष
कनिष्ठ मार्गदर्शक०३विज्ञान शाखेतील पदवी/ इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण
3शिक्षण सहाय्यक०१विज्ञान शाखेतील पदवी/ इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण
तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल)०१संबंधित विषयात ITI उत्तीर्ण किंवा १० वी पास
किमान ०१ वर्षाचा अनुभव
तंत्रज्ञ (फिटर)०१संबंधित विषयात ITI उत्तीर्ण किंवा १० वी पास
किमान ०१ वर्षाचा अनुभव
एकूण०७

शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पहावी

वेतनश्रेणी : रु. १४,०००/- ते रु. २५,०००/-

वयाची अट : ४० वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – रु. २००/-
  • SC/ ST – रु. १००/-

नोकरी स्थान : सोलापूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० मे २०२३

सोलापूर विज्ञान केंद्र भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Solapur Science Centre Recruitment 2023 : Solapur Science Centre is recruiting for various posts. Application are invite for a total of 07 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 20 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Solapur Science Centre Recruitment 2023

Total Post : 07

Post Name & Education Qualification

Post NoName of the PostNo of VacancyEducation Qualification
1Chief Mentor01Possesses Post Graduate Degree in Science or Engineering or equivalent. Ph.D will be an advantage.
2Junior Mentors03Possesse Bechelor’s Degree in Science or Engineering or equivalent with a good aptitude for hands-on activities & good experimental skills
3Education Assistant01Possesse Bechelor’s Degree in Science or Engineering or equivalent with a good aptitude for hands-on activities & good experimental skills
4Technical (Electrical)01SSC or Matriculation with a Certificate from ITI or equivalent in a discipline of the Electrical Trade
5Technical (Fitter)01SSC or Matriculation with a Certificate from ITI or equivalent in a discipline of the Electrical Trade
Total07

Education Qualification for See Notification 

Pay Scale : 14,000/- to 25,000/-

Age Limit : Upto 40 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee :

  • General/ OBC – 200/-
  • SC/ ST – 100/-

Job Location : Solapur

Application Mode : Online

Last Date of Application : 20 May 2023

How to Apply for Solapur Science Centre Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.