नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदाची १५२ जागांसाठी भरती | NTPC Bharti 2023

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती २०२३ : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १५२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती २०२३

एकूण पदे : १५२

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावजागा
माइनिंग ओव्हरमन८४
ओव्हरमन (मॅगझीन)०७
मेकॅनिकल सुपरवाइझर२२
इलेक्ट्रिकल सुपरवाइझर२०
वोकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर०३
माइन सर्व्हे०९
माइनिंग सिरदार०७
एकूण१५२

शैक्षणिक पात्रता :

  • माइनिंग ओव्हरमन – माइनिंग डिप्लोमा आणि ०१ वर्ष अनुभव
  • ओव्हरमन (मॅगझीन) – माइनिंग डिप्लोमा आणि ०१ वर्ष अनुभव
  • मेकॅनिकल सुपरवाइझर – मेकॅनिकल/ प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि ०१ वर्ष अनुभव
  • इलेक्ट्रिकल सुपरवाइझर – इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रोनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि ०१ वर्ष अनुभव
  • वोकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर – माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा, ओव्हरमन प्रमाणपत्र, प्रथमोपचार प्रमाणपत्र आणि ०१ वर्ष अनुभव
  • माइन सर्व्हे – माइन सर्व्हे/ माइनिंग इंजिनिअरिंग माइनिंग आणि माइन सर्व्हे डिप्लोमा आणि ०१ वर्ष अनुभव
  • माइनिंग सिरदार – १२ वी पास, माइनिंग सिरदार प्रमाणपत्र, प्रथमोपचार प्रमाणपत्र आणि ०१ वर्ष अनुभव

वयाची अट : १८ ते २५ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – रु. ३००/-
  • SC/ ST – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ मे २०२३

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

NTPC Bharti 2023 : National Tharmal Power Corporation (NTPC) is recruiting for various posts. Application are invite for a total of 152 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 05 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

NTPC Bharti 2023

Total Post : 152

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Mining Overman84
2Overman (Magazine)07
3Mechanical Supervisor22
4Electrical Supervisor20
5Vocational Training Instructor03
6Mine Survey09
7Mining Sirdar07
Total152

Education Qualification :  

  • Mining Overman – Mining Diploma & 01 years experience
  • Overman (Magazine) – Mining Diploma & 01 years experience
  • Mechanical Supervisor – Diploma in Mechanical/ Production Engineering & 01 year experience
  • Electrical Supervisor –  Diploma in Electrical/ Electrical & Electronics Engineering & 01 year experience
  • Vocational Training Instructor – Diploma in Mining Engineering, Overman Certificate, First Aid Certificate & 01 year experience
  • Mine Survey – Diploma in Mine Survey/ Mining Engineering/ Mining & Mining Survey & 01 year experience
  • Mining Sirdar – 12th Pass, Mining Sirdar Certificate, First Aid Certificate & 01 year experience

Age Limit : 18 to 25 year (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee :

  • General/ OBC – 300/-
  • SC/ ST – No fee

Job Location : All India

Application Mode : Online

Last Date of Application : 05 May 2023

How to Apply for NTPC Bharti 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.