Indian Navy SSC Officer Bharti 2023 : भारतीय नौदल मध्ये SSC ऑफिसर पदाची भरती

भारतीय नौदल भरती २०२३ : भारतीय नौदल अंतर्गत “शोर्ट सर्विस कमिशन ऑफिसर” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय नौदल भरती २०२३

एकूण पदे : ३५

पदांचे नाव : शोर्ट सर्विस कमिशन ऑफिसर

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह M.Sc/ B.E/ B.Tech/ M.Tech कॉम्पुटर सायन्स/ कॉम्पुटर इंजिनिअरिंग/ IT/ सॉफ्टवेअर सिस्टम्स/ सायबर सिक्युरिटी/ सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन आणि नेटवर्किंग/ कॉम्पुटर सिस्टम्स आणि नेटवर्किंग/ डेटा ॲनालिटिक्स/ आर्टिफिशियल इंटेलिजेन्स विषयात किंवा MCA + BCA/ B.Sc (कॉम्पुटर सायन्स + IT)

वयाची अट : जन्म ०२ जानेवारी १९९९ ते ०१ जुलै २००४ दरम्यान

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० ऑगस्ट २०२३

हे पण वाचा : जिल्हा परिषद पुणे मध्ये विविध पदांची १००० जागांसाठी सरळसेवा भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारतीय नौदल भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp