ZP Pune Bharti 2023 : जिल्हा परिषद पुणे मध्ये विविध पदांची १००० जागांसाठी सरळसेवा भरती

जिल्हा परिषद पुणे भरती २०२३ : जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १००० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

जिल्हा परिषद सांगली भरती २०२३

एकूण पदे : १०००

पदांचे नाव : 

पदाचे नावपद संख्या
आरोग्य सेवक (पुरुष)२५२
आरोग्य सेवक (महिला)४३६
औषध निर्माण अधिकारी२५
कंत्राटी ग्रामसेवक३७
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)33
कनिष्ठ आरेखक०२
कनिष्ठ लेखा अधिकारी०३
कनिष्ठ सहाय्यक६७
कनिष्ठ सहाय्यक लेखा१६
मुख्य सेविका/ पर्यवेक्षका०९
पशुधन पर्यवेक्षक३०
प्रयोगशाळा तंत्रज्ञ०४
रिगमन (दोरखंडवाला)०१
वरिष्ठ सहाय्यक०८
वरिष्ठ सहाय्यक लेखा०९
विस्तार अधिकारी (कृषी)०२
विस्तार अधिकारी (पंचायत)०३
विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग ३ श्रेणी २)०२
विस्तार अधिकारी (सांख्यिकी)०२
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/ लघुपाटबंधारे)५९

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावपात्रता
आरोग्य सेवक (पुरुष)१० वी उत्तीर्ण
आरोग्य सेवक (महिला)सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद
औषध निर्माण अधिकारीB.Pharm/ D.Pharm
कंत्राटी ग्रामसेवक६०% गुणांसह १२वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/ पदवी
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा पदविका
कनिष्ठ आरेखक१० वी उत्तीर्ण व स्थापत्य आरेखकाचा पाठ्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला असावा
कनिष्ठ लेखा अधिकारी१० किंवा १२ वी उत्तीर्ण मराठी मध्ये टंकलेखन ३० श.प्र.मि.
कनिष्ठ सहाय्यक१० किंवा १२ वी उत्तीर्ण इंग्रजी आणि मराठी मध्ये टंकलेखन ३० श.प्र.मि.
कनिष्ठ सहाय्यक लेखा१० वी उत्तीर्ण आणि मराठी मध्ये टंकलेखन ३० श.प्र.मि.
मुख्य सेविका/ पर्यवेक्षकासमाजशास्त्र/ गृहविज्ञान/ शिक्षण/ बालविकास/ पोषण पदवी
पशुधन पर्यवेक्षकपशुवैद्यक शास्त्रातील पदवी
प्रयोगशाळा तंत्रज्ञभौतीकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र/ वनस्पतीशास्त्र/ प्राणीशास्त्र/ सूक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी
रिगमन (दोरखंडवाला)१) १० वी उत्तीर्ण २) अवजड वाहन चालक परवाना ३) ०१ वर्ष अनुभ
वरिष्ठ सहाय्यककोणत्याही शाखेतील पदवी
वरिष्ठ सहाय्यक लेखाB.Com + ०३ वर्ष अनुभव
विस्तार अधिकारी (कृषी)कृषी पदवी किंवा समतुल्य
विस्तार अधिकारी (पंचायत)विधीद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी
विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग ३ श्रेणी २)१) ५०% गुणांसह B.A/ B.Sc/ B.Com २) B.Ed ३) ०३ वर्ष अनुभव
विस्तार अधिकारी (सांख्यिकी)विज्ञान, कृषी, वाणिज्य किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदव
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/ लघुपाटबंधारे)१०वी उत्तीर्ण + स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी

वेतनश्रेणी : १९,९००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला – १०००/- रुपये
  • राखीव – ९००/- रुपये

नोकरी स्थान : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ ऑगस्ट २०२३

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

जिल्हा परिषद पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp