Maha Waqf Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद मध्ये लिपिक, टंकलेखक व इतर पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद भरती २०२३

एकूण पदे : ६०

पदांचे नाव : 

पद क्रपदांचे नावपद संख्या
जिल्हा वक्फ अधिकारी२५
कनिष्ठ लिपिक३१
लघुटंकलेखक०१
कनिष्ठ अभियंता०१
विधी सहायक०२

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र. २ – कोणत्याही शाखेतील पदवी + टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.
  • पद क्र. ३ – १० वी पास + लघुलेखक मराठी व इंग्रजी १०० श.प्र.मि. आणि टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ३० श.प्र.मि.
  • पद क्र. ४ – अभियांत्रिकी शाखेतील पदविका/ पदव्युत्तर पदवी + ०२ वर्षाचा व्यावहारिक अनुभव
  • पद क्र. ५ – विधी (Law) शाखेतील पदवी + ०३ वर्षाचा अनुभव

वेतनश्रेणी : ५,२००/- रुपये ते ३४,८००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : १०००/- रुपये

नोकरी स्थान : औरंगाबाद

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ सप्टेंबर २०२३

हे पण वाचा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना औरंगाबाद मार्फत भरती ! पात्रता १० वी पास
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp