IDBI बँकेत असिस्टंट मॅनेजर पदासाठी 714 जागा 

IDBI Bank Recruitment 2023 : IDBI बँक मध्ये असिस्टंट मॅनेजर पदांसाठी 714 जागा उमेदवाराकडून मागविले जात आहे. पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. दिनांक 28 फेब्रुवारी 2023 हि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. IDBI BANK RECRUITMENT 2023 बद्धल संपूर्ण माहिती खाललप्रमाणे दिलेली आहे. 

IDBI Bank Recruitment 2023

एकूण पदे / Total Post : 714

पदांचे नाव / Post Name : असिस्टंट मॅनेजर 

शैक्षणिक पात्रता / Qualification : कोणत्याही शाखेतील पदवी तसेच बँकिंग आर्थिक सेवा आणि विमा क्षेत्रात 2 वर्ष अनुभव.

वयाची अट / Age Limit : 

  • खुला प्रवर्ग : 21 ते 30 वर्ष.
  • ओबीसी : 3 वर्ष सूट. 
  • मागासवर्गीय : 5 वर्ष सूट.

परीक्षा फी / Exam Fee :

  • खुला/ओबीसी : 1000/- रुपये
  • मागासवर्गीय/PWD : 200/- रुपये 

अर्ज करण्याची पद्धत / Application Mode : ऑनलाईन 

Online अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023 12 मार्च 2023

नोकरी स्थान / Job Location : संपूर्ण भारत 

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

अधिकृत वेबसाईट / Official Website : येथे क्लिक करा

जाहिरात / PDF Download : येथे क्लिक करा 

ऑनलईन अर्ज / Online Form : येथे क्लिक करा 

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.