लोकसेवा आयोगाच्या मार्फत गट ब आणि क साठी ८१६९ विविध पदांसाठी जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) : राज्य सरकारच्या विविध आस्थापनेवरील गट ब व क संवर्गासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्यामार्फात ८१६९ विविध पदांसाठी जागा भरण्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी Online अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०२३ देण्यात आली होती. दिलेल्या पदांनुसार उमेदवारांकडून ऑनलईन पद्धतीने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून पात्रताधारक उमेदवारांनी दिनांक २१ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
पद क्रमांकपदांचे नावपद संख्या शैक्षणिक पात्रता
१.लिपिक – टंकलेखक ७०३४पदवीधर, मराठी टंकलेखन ३०,
श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
२.कर सहाय्यक ४६८पदवीधर, मराठी टंकलेखन ३०,
श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
३.पोलीस उपनिरीक्षक३७४पदवीधर
४.राज्य कर निरीक्षक १५९पदवीधर
५.सहाय्यक कक्ष अधिकारी७८पदवीधर
६.दुय्यम निबंधक (श्रेणी-१)/मुद्रांक निरीक्षक४९पदवीधर
७.दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क ०६पदवीधर
८.तांत्रिक सहाय्यक०१पदवीधर

एकूण पदे : ८१६९

वयाची अट : ०१ मे २०२३ रोजी, [ मागासवर्गीय/ आ.दु.घ/अनाथ : ५ वर्ष सूट ]

परीक्षा फी : [मागासवर्गीय/ आ.दु.घ/अनाथ – २९४/- व खुला वर्ग – ३९४/-]

अर्ज करण्याची पद्धत : Online

Online अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : २१ फेब्रुवारी २०२३

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात

ऑनलईन अर्ज

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.