बँक ऑफ इंडिया (BOI) बँकेत विविध 500 पदासाठी जागा | Bank of India Recruitment 2023

Bank of India Recruitment 2023 : बँक ऑफ इंडिया मध्ये 500 विविध जागांसाठी अर्ज मागवण्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सदर पदांसाठी पात्रते नुसार अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे. त्याकरिता पात्रता उमेदवारांनी दिनांक 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येत आहे. अर्ज 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहचेल याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Bank of India Recruitment 2023

पदांचे नाव / Post Name : आयटी अधिकारी (SPL) व क्रेडिट अधिकारी (GBO)

एकूण पदे / Total Post : 500

  • आयटी अधिकारी (SPL) : 150
  • क्रेडिट अधिकारी (GBO) : 350

शैक्षणिक पात्रता / Qualification : 

  • आयटी अधिकारी (SPL) : कॉम्प्युटर सायन्स/ कंप्यूटर एप्लीकेशन/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + इलेक्ट्रॉनिक्स
  • क्रेडिट आधिकारी (GBO) : कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट / Age Limit : 

  • खुला प्रवर्ग : 20 ते 29 वर्ष.
  • ओबीसी : 03 वर्ष सूट. 
  • मागासवर्गीय : 05 वर्ष सूट.

परीक्षा फी / Exam Fee :

  • खुला : 850/- रुपये
  • मागासवर्गीय/PWD : 175/- रुपये 

अर्ज करण्याची पद्धत / Application Mode : ऑनलाईन 

Online अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2023

नोकरी स्थान / Job Location : संपूर्ण भारत 

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

अधिकृत वेबसाईट / Official Website : येथे क्लिक करा

जाहिरात / PDF Download : येथे क्लिक करा 

ऑनलईन अर्ज / Online Form : येथे क्लिक करा 

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.