बँकिंग कार्मिक चयन संस्था (IBPS) भरती २०२३ : बँकिंग कार्मिक चयन संस्था (IBPS) अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ८६११ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
बँकिंग कार्मिक चयन संस्था (IBPS) भरती २०२३
एकूण पदे : ८६११
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय) | ५५३८ |
२ | अधिकारी स्केल – I (सहाय्यक व्यवस्थापक) | २४८५ |
३ | अधिकारी स्केल – II (कृषी अधिकारी) | ६० |
४ | अधिकारी स्केल – II (पणन अधिकारी) | ०३ |
५ | अधिकारी स्केल – II (ट्रेझरी मॅनेजर) | ०८ |
६ | अधिकारी स्केल – II (कायदा) | २४ |
७ | ऑफिसर स्केल – II (सीए) | २१ |
८ | ऑफिसर स्केल – II (आयटी) | ६७ |
९ | अधिकारी स्केल – II (सामान्य बँकिंग अधिकारी) | ३३२ |
१० | अधिकारी स्केल – III (वरिष्ठ व्यवस्थापक) | ७३ |
एकूण | ८६११ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र. २ – कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र. ३ – ५०% गुणांसह पदवीधर आणि ०२ वर्षाचा अनुभव
- पद क्र. ४ – ECE/ CS/ IT मध्ये ५०% किमान गुणांसह बॅचलर पदवी आणि ०१ वर्षाचा कालावधी
- पद क्र. ५ – CA आणि ०१ वर्षाचा अनुभव
- पद क्र. ६ – ५०% गुणांसह LLB आणि ०२ वर्ष अनुभव
- पद क्र. ७ – CA किंवा MBA फायनान्स आणि ०१ वर्ष अनुभव
- पद क्र. ८ – MBA मार्केटिंग आणि ०१ वर्ष अनुभव
- पद क्र. ९ – कृषी/ फलोत्पादन/ डेअरी/ पशु/ पशुवैद्यकीय विज्ञान/ अभियांत्रिकी/ मत्स्यपालन मध्ये पदवी आणि ०२ वर्ष अनुभव
- पद क्र. १० – ५०% गुणांसह पदवीधर आणि ०५ वर्ष अनुभव
वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
- पद क्र. १ – १८ ते २८ वर्ष
- पद क्र. २ – १८ ते ३० वर्ष
- पद क्र. ३ ते ९ – २१ ते ३२ वर्ष
- पद क्र. १० – २१ ते ४० वर्ष
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी – ८५०/- रुपये
- एससी/ एसटी/ माझी सैनिक/ PWD – १७५/- रुपये
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ जून २०२३
हे पण वाचा : वस्तू आणि सेवा कर विभाग भरती
बँकिंग कार्मिक चयन संस्था (IBPS) भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज (पद क्र. १) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज (पद क्र. २) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज (पद क्र. ३ ते १०) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
IBPS RRB Recruitment 2023 : Institute of Banking Poersonnel Selection is recruiting for various posts. Application are invite for a total of 8611 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 21 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
IBPS RRB Recruitment 2023
Total Post : 8611
Post Name :
Post No | Name of Posts | No of Vacancy |
---|---|---|
1 | Office Assistant (Multipurpose) | 5528 |
2 | Officer Scale – I (Assistant Manager) | 2485 |
3 | Officer Scale – II (Agriculture Officer) | 60 |
4 | Officer Scale – II (Marketing Officer) | 03 |
5 | Officer Scale – II (Treasury Manager) | 08 |
6 | Officer Scale – II (Law) | 24 |
7 | Officer Scale – II (CA) | 21 |
8 | Officer Scale – II (IT) | 67 |
9 | Officer Scale – II (General Banking Officer) | 332 |
10 | Officer Scale – II (Senior Manager) | 73 |
Education Qualification : See notification
Age Limit : (SC/ST : 05 year & OBC : 03 year)
- Post No. 1 – 18 to 28 years
- Post No. 2 – 18 to 30 years
- Post No. 3 to 9 – 21 to 32 years
- Post No. 10 – 21 to 40 years
Application Fee :
- General/ OBC – 850/-
- SC/ ST/ PWD – 175/-
Job Location : All India
Application Mode : Online
Last Date of Application : 21 June 2023
How to Apply for IBPS RRB Recruitment 2023
- The application is to be done online.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form (Post No. 1) | Click Here |
Online Form (Post No. 2) | Click Here |
Online Form (Post No. 3 to 10) | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.