केंद्रीय गुप्तचर विभाग मध्ये जुनिअर एंटेलिजन्स ऑफिसर पदासाठी ७९७ जागा भरती | IB Recruitment 2023

केंद्रीय गुप्तचर विभाग भरती २०२३ : केंद्रीय गुप्तचर विभाग अंतर्गत जुनिअर एंटेलिजन्स ऑफिसर पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७९७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

केंद्रीय गुप्तचर विभाग भरती २०२३

एकूण पदे : ७९८

पदांचे नाव : जुनिअर एंटेलिजन्स ऑफिसर – ग्रेड II (टेक्निकल)

शैक्षणिक पात्रता :

  • संबंधित क्षेत्रात अभियांत्रिकी डिप्लोमा
  • सायन्स विषयात पदवी किंवा पदवीधर

वेतनश्रेणी : २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये

वयाची अट : १८ ते २७ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ EWS – ५००/- रुपये
  • एससी/ एसटी/ महिला/ माझी सैनिक – ५००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ जून २०२३

केंद्रीय गुप्तचर विभाग भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

IB Recruitment 2023 : Intelligence Bureau is recruiting for Junior Intelligence Officer Grade II posts. Application are invite for a total of 797 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 23 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

IB Recruitment 2023

Total Post : 797

Post Name : Junior Intelligence Officer Grade II (Technical)

Education Qualification :

  • Diploma in Engineering in relevant field
  • Degree OR Graduate in Science

Pay Scale : 25,500/- to 81,100/-

Age Limit : 18 to 27 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee :

  • General/ OBC/ EWS – 500/-
  • SC/ ST/ Female – 450/-

Job Location : All India

Application Mode : Online

Last Date of Application : 23 June 2023

How to Apply for IB Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.