Latur Anganwadi Bharti 2023 : १२ वी पास उमेदवारांना बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), लातूर मध्ये भरती

बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), लातूर भरती २०२३ : बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), लातूर अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) लातूर भरती २०२३

एकूण पदे : ३८

पदांचे नाव : अंगणवाडी मदतनीस

शैक्षणिक पात्रता : १२ वी पास

वयाची अट : १८ ते ३५ वर्ष (विधवा महिला : ४० वर्षे) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : लातूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज पाठवण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी, वर्ग-१ (नागरी प्रकल्प), त्रिमूर्ती भवन, उदय पेट्रोलपंप जवळ बार्शी रोड, लातूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जून २०२३

हे पण वाचा : माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र मध्ये रिक्त पदांची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), लातूर भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.