शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज भरती २०२३ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज भरती २०२३
एकूण पदे : ०३
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | वैद्यकीय अधिकारी | ०२ |
२ | रक्त संक्रमण अधिकारी | ०१ |
एकूण | ०३ |
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी
वेतनश्रेणी : MBBS शैक्षणिक अर्हता रु. ७५,०००/- व पदवी, पदविका धारण केलेले रु. ८५,०००/-
वयाची अट : खुला प्रवर्ग – ४० वर्ष आणि मागासवर्गीय प्रवर्ग – ४५ वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : १० मार्च २०२३
नोकरी स्थान : मिरज (सांगली)
परीक्षा फी : फी नाही
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखत दिनांक : १० मार्च २०२३
मुलाखत स्थळ : अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील महाविद्यालयीन परिषद सभागृहात.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावे.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
GMC Miraj Bharti 2023 : Government Medical Collage of Miraj (GMC) is recruiting for various posts. Application are invite for a total of 03 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 10 March 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
GMC Miraj Bharti 2023
Total Post : 03
Post Name :
Post No | Name of the Post | No of Vacancy |
---|---|---|
1 | Medical Officer | 02 |
2 | Blood Transfusion Officer | 01 |
Total | 03 |
Education Qualification : MBBS Degree
Pay Scale : 75,000 to 85,000/-
Age Limit : 40 years
Application Mode : Offline
Last Date of Application : 10 March 2023
Job Location : Miraj (Sangli)
Exam Fee : No fee
Selection Process : Interview
Interview Date : 10 March 2023
Interview Address : Government Medical Collage Miraj
How to Apply for GMC Miraj Bharti 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.