GIC Bharti 2024 | जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत ऑफिसर पदांची भरती

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024 : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 110 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2024 आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024

एकूण पदे : 110

पदांचे नाव : ऑफिसर (स्केल-I)

पद क्र.पदांचे नावपद संख्या
1ऑफिसर (स्केल-I) जनरल18
2ऑफिसर (स्केल-I) लीगल09
3ऑफिसर (स्केल-I) HR06
4ऑफिसर (स्केल-I) इंजिनीअरिंग05
5ऑफिसर (स्केल-I) IT22
6ऑफिसर (स्केल-I) ACTUARY10
7ऑफिसर (स्केल-I) इन्शुरन्स20
8ऑफिसर (स्केल-I) मेडिकल (MBBS)02
9ऑफिसर (स्केल-I) फायनांस18

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. 1 – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र. 2 – 60% गुणांसह LLB
  • पद क्र. 3 – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + HR/ पर्सनल मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी
  • पद क्र. 4 – 60% गुणांसह सिव्हिल/ एरोनॉटिकल/ मरीन/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी
  • पद क्र. 5 – 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MCA
  • पद क्र. 6 – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + इन्स्टिट्यूट ऑफ ऍक्च्युअरी सोसायटीचे पेपर्स भारताचे किंवा संस्था आणि ॲक्च्युअरी फॅकल्टी, लंडन पैकी CS2 7 पेपर्स उत्तीर्ण
  • पद क्र. 7 – 60% गुणांसह गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + जनरल इन्शुरन्स/ रिस्क मॅनेजमेंट/ लाईफ इन्शुरन्स/ FIII/ FCII मध्ये पदव्युत्तर डिप्लोमा (राखीव: 55% गुणांसह)
  • पद क्र. 8 – 60% गुणांसह MBBS + इंडियन मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन + इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी
  • पद क्र. 9 – 60% गुणांसह B.Com

वेतनश्रेणी : 50,925/- रुपये

वयाची अट :

प्रवर्गवय
खुला21 ते 30 वर्षे
ओबीसी03 वर्षे सूट
मागासवर्गीय05 वर्षे सूट

अर्ज फी :

प्रवर्गफी
खुला/ओबीसी/EWS1000/- रुपये + GST
SC/ST/ महिला/ PHफी नाही

नोकरी स्थान : मुंबई/ संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 डिसेंबर 2024

हे पण वाचा : भारतीय तटरक्षक दल मार्फत विविध पदांची 140 जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp