अणु उर्जा विभाग खरेदी आणि भांडार संचालनालय मध्ये ६५ जागांसाठी भरती (मुदतवाढ) | DPSDAE Recruitment 2023

खरेदी आणि भांडार संचालनालय भरती २०२३ : खरेदी आणि भांडार संचालनालय अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०२३ २५ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

खरेदी आणि भांडार संचालनालय भरती २०२३

एकूण पदे : ६५

पदांचे नाव : कनिष्ठ खरेदी सहाय्यक/ कनिष्ठ स्टोअर कीपर

शैक्षणिक पात्रता :

  • विज्ञान (B.Sc) विषयात ६०% गुणांसह पदवी किंवा
  • वाणिज्य (B.Com) विषयात ६०% गुणांसह पदवी किंवा
  • मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रोनिक्स/ कॉम्पुटर सायन्स विषयात ६०% गुणांसह इंजिनीअरिंग डिप्लोमा

वेतनश्रेणी : २५,५००/- रु. – ८१,१००/- रु.

वयाची अट : १८ ते २७ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग/ ओबीसी – रु. २००/-
  • SC/ ST/ महिला/ माझी सैनिक – फी नाही

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ मे २०२३ २५ मे २०२३

खरेदी आणि भांडार संचालनालय भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

DPSDAE Recruitment 2023 : Department of Atomic Energy Directorate of Purchase & Stores (DPSDAE) is recruiting for various posts. Application are invite for a total of 65 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 15 May 2023 25 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

DPSDAE Recruitment 2023

Total Post : 65

Post Name : Junior Purchase Assistant/ Junior Storekeeper

Education Qualification :

  • Degree in Science (B.Sc) with 60% marks OR
  • Degree in Commerce (B.Com) with 60% marks OR
  • Diploma in Engineering with 60% marks in Mechanical/ Electrical/ Electronics/ Computer Science

Pay Scale : 25,500/- to 81,100/-

Age Limit : 18 to 27 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee :

  • General/ OBC – 200/-
  • SC/ ST/ Female – No fee

Job Location : Mumbai

Application Mode : Online

Last Date of Application : 15 May 2023 25 May 2023

How to Apply for DPSDAE Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.